top of page

2023 प्रवेश सुरू 

श्री गुरुजी आय.टी.आयची मुख्य वैशिष्ट्ये !

श्री गुरूजी आयटीआय मध्ये विद्यार्थ्याना 
प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) शिक्षण मिळावे यासाठी अनुभवी, तज्ञ शिक्षकाचा संच आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील निवृत्त शिक्षक व अभियांत्रिकी पदवी, पदविका धारण केलेले तरूण शिक्षक यांच्या 
एकत्रित प्रयत्नातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य अखंड केले जाते. (iti college in latur)

विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण

20:1

नोकरीच्या संधीचे प्रमाण

95%

आत्तापर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

500+

स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

50+

उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा

श्री गुरूजी आयटीआयचा मागील तीन वर्षाचा निकाल ८० % पेक्षा लागला आहे. मागील वर्षे २०२२ चा निकाला मध्ये राघवेंद्र कुलकर्णी हा विद्यार्थी फिजिओथेरपी अभियासक्रम परिक्षेत महाराष्ट्रात गुणानुक्रमे प्रथम आला आहे.
याच वर्षी गगण बायस हा विद्यार्थी ९१.१६% गुण घेऊन काॅलेज मध्ये पहिला तर जिल्ह्यात तिसरा आला आहे.तसेच या वर्षी ८०%पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ८ आहे तर ७०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ४८ आहे.

शैक्षणिक अभ्यासक्रमाचे विभाग

औद्योगिक तंत्रशिक्षणाचे सात मुख्य विभाग श्री गुरुजी आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहेत

20.png

इलेक्ट्रिशियन 

इलेक्ट्रिशियन हा कोर्स दोन वर्षाचा असून यामध्ये वीज, ट्रान्सफॉर्मर, मोटर इत्यादींशी संबंधित पूर्ण माहिती दिली जाते. यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.  यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वीज विभाग व इतर कंपन्यांमध्ये काम मिळते

23.png

फिटर

फिटर हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये यंत्र भागांची जुळवणी करणे निकामी भागाची दुरुस्ती करणे फॅब्रिकेशन वर्क इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे आणि उत्तीर्ण झाल्याच्या नंतर मशीन प्रोडक्शन फेब्रिकेशन वर्क इलेक्शन मेंटेनन्स सर्विस या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत

21.png

वायरमन

वायरमन हा कोर्स दोन वर्षांचा असून यामध्ये वायरिंग संदर्भातील पूर्ण माहिती दिली जाते यासाठी किमान आठवी नापास किंवा पास असणे आवश्यक आहे यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर  तुम्हाला

रेल्वेबोर्ड, डॉकयार्ड, इत्यादी ठिकाणी नोकरी मिळू शकते

24.png

फिजिओथेरपी

फिजिओथेरपी हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या विविध मशिनरींचे संपूर्ण प्रात्यक्षिके शिकवले जातात यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर फिजिओथेरपी टेक्निशियन फिजिओथेरपी असिस्टंट आणि डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून नोकरीची संधी आहे

26.png

सिविल ड्राफ्टमन

22.png

वेल्डर

वेल्डर हा कोर्स एक किंवा दोन वर्षांचा असून यामध्ये सर्व वेल्डिंगचे प्रकार म्हणजेच आर्क वेल्डिंग पाईप वेल्डिंग कॉपर वेल्डिंग हे शिकवले जातात आणि यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर एसटी रेल्वे खाजगी कारखान्यांमध्ये रोजगार संधी उपलब्ध आहेत

25.png

सेक्रेटरियल प्रॅक्टिस

सेक्रेटरीअल प्रॅक्टिस हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये व्यक्तिमत्व विकास संगणक हाताळणी कार्यालयीन सचिवाची कार्यपद्धती या गोष्टी शिकवल्या जातात यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वागतकार सचिव स्वीय सचिव पत्रकार या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत

सिव्हिल ड्राफ्ट मन हा कोर्स दोन वर्षांचा असून यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये निवासी इमारतींचे रेखाटन रेखाचित्र तयार करणे नियोजन रेखांकन अंदाज आणि खर्च सिविल वर्क या गोष्टी शिकवले जाते यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर स्वतःचा व्यवसाय चालू करता येतो त्याचबरोबर क्राफ्ट प्रशिक्षण योजनेत सामील होऊ शकता

गगन बायस, प्रशिक्षणार्थी 

श्री गुरुजी आयटीआय मधून उत्तीर्ण झाल्याच्या नंतर ज्ञानात तर भर पडली पण त्याचबरोबर माझा आत्मविश्वास देखील वाढला.

निशा कांबळे, प्रशिक्षणार्थी

श्री गुरुजी आयटीआय मुळे माझी जीवनाची व्यावहारिक बाजू देखील मजबूत झाली आहे

अभिषेक भोकरे, प्रशिक्षणार्थी

श्री गुरुजी आयटीआयच्या शिक्षकांमुळे मी स्वतःचा व्यवसाय चालू करू शकलो आहे.
bottom of page