top of page

कोर्सेस

शैक्षणिक अभ्यासक्रमाचे विभाग

औद्योगिक तंत्रशिक्षणाचे सात मुख्य विभाग श्री गुरुजी आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहेत

20.png

इलेक्ट्रिशियन 

इलेक्ट्रिशियन हा कोर्स दोन वर्षाचा असून यामध्ये वीज, ट्रान्सफॉर्मर, मोटर इत्यादींशी संबंधित पूर्ण माहिती दिली जाते. यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.  यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वीज विभाग व इतर कंपन्यांमध्ये काम मिळते

23.png

फिटर

फिटर हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये यंत्र भागांची जुळवणी करणे निकामी भागाची दुरुस्ती करणे फॅब्रिकेशन वर्क इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे आणि उत्तीर्ण झाल्याच्या नंतर मशीन प्रोडक्शन फेब्रिकेशन वर्क इलेक्शन मेंटेनन्स सर्विस या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत

21.png

वायरमन

वायरमन हा कोर्स दोन वर्षांचा असून यामध्ये वायरिंग संदर्भातील पूर्ण माहिती दिली जाते यासाठी किमान आठवी नापास किंवा पास असणे आवश्यक आहे यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर  तुम्हाला

रेल्वेबोर्ड, डॉकयार्ड, इत्यादी ठिकाणी नोकरी मिळू शकते

24.png

फिजिओथेरपी

फिजिओथेरपी हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या विविध मशिनरींचे संपूर्ण प्रात्यक्षिके शिकवले जातात यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर फिजिओथेरपी टेक्निशियन फिजिओथेरपी असिस्टंट आणि डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून नोकरीची संधी आहे

26.png

सिविल ड्राफ्टमन

22.png

वेल्डर

वेल्डर हा कोर्स एक किंवा दोन वर्षांचा असून यामध्ये सर्व वेल्डिंगचे प्रकार म्हणजेच आर्क वेल्डिंग पाईप वेल्डिंग कॉपर वेल्डिंग हे शिकवले जातात आणि यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर एसटी रेल्वे खाजगी कारखान्यांमध्ये रोजगार संधी उपलब्ध आहेत

25.png

सेक्रेटरियल प्रॅक्टिस

सेक्रेटरीअल प्रॅक्टिस हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये व्यक्तिमत्व विकास संगणक हाताळणी कार्यालयीन सचिवाची कार्यपद्धती या गोष्टी शिकवल्या जातात यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वागतकार सचिव स्वीय सचिव पत्रकार या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत

सिव्हिल ड्राफ्ट मन हा कोर्स दोन वर्षांचा असून यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये निवासी इमारतींचे रेखाटन रेखाचित्र तयार करणे नियोजन रेखांकन अंदाज आणि खर्च सिविल वर्क या गोष्टी शिकवले जाते यामध्ये शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर स्वतःचा व्यवसाय चालू करता येतो त्याचबरोबर क्राफ्ट प्रशिक्षण योजनेत सामील होऊ शकता

माहिती फॉर्म

संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा

Thanks for submitting!

आमच्याशी संपर्क करा

पत्ता

श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

उत्तर आदी मठाच्या पाठीमागे, वासनगाव लातूर-413512

फोन नंबर व ईमेल आयडी

+91 9422071641

संस्था चालू असण्याची वेळ

Mon - sat

8:00 am – 3:00 pm

​Sunday

closed

  • Facebook
  • Instagram

© created by digital pragati marketing agency

bottom of page